श्री. सर्वसाक्षी,
त्याने लिहिले म्हणून ते गीत; आम्ही लिहिले असते तर कोरडे पत्र: )
आपले वरील विधान मनास मान्य होत नाही. कदाचित, 'मेरा कुछ सामान' ह्या गीतातील 'दर्द' समजण्यासाठी जबरदस्त 'प्रेमभंगाचा' अनुभव आवश्यक असावा.
असो.