मुंबै नगरीची ओळख, इतर अनेक वैशिष्ट्यांप्रमाणे, लोकलप्रवास ही सुद्धा आहे. १९७३ ते १९८१ आधी दहिसर ते मुंबई-सेंट्रल आणि एक स्टेशन मागे, महालक्ष्मी असा प्रवास आणि नंतर दहिसर - अंधेरी - कांजूरमार्ग - दादर - चर्चगेट - विलेपार्ले - दहिसर असा, कायम फूटबोर्डवर लटकत केला. आता आठवणींनीही अंगावर काटा येतो. गेल्या २६ वर्षात लोकलशी विशेष संबंध आला नाही.

विषयाचे नावीन्य आणि मांडणीची हातोटी कौतुकास्पद आहे. अभिनंदन.