मला वाटत श्रधेचा फायदा हा देवळाबाहेर नारळ आणि फुले विकणाऱ्यांची पोट भरण्याईतपर्यंत ठीक आहे.

८/१०/१२ वर्षांची मुले देवळांबाहेर हार फुले नारळ वा चर्च च्या बाहेर मेणबत्त्या व इतर वस्तू घेऊन उभे असतात ते शिक्षण सोडून चरितार्थ चालावा म्हणून ? मग जर तसेच असेल...... तर ह्या श्रद्धेच्या फायदा/उपयोगच तो काय ?
लहान मुलांकडून स्वत:ची गाडी साफ करवून घेणे किंवा स्वतःच्या घरात पूर्ण दिवस कामासाठी किंवा मुले सांभाळण्यासाठी लहान पोरगी ठेवणे हे असले प्रकार कुठल्या श्रद्धेत बसवायचे ?  
मी येथे विषयांतर करतो आहे की काय असा मला संशय वाटतोय पण ह्या मागची श्रद्धा नाही कळली !