कारकून .. झकास विडंबनन राहिले चपलचरण सौदामिनी......वाहून भार किती थकती पावले!दहा प्रकार लिहिण्या होते मोकळे..पण विडंबनाकडे वळती पावलेह्या द्विपदी विशेष आवडल्या..आम्ही पावले उचलयच्या आत.. तुमचे पाउल पडले पुढे..केशवसुमार..