८/१०/१२ वर्षांची मुले जर स्वईछ्येने तयार असतील तर काय हरकत आहे. ज्याला

शिक्षण घ्यायचा तो कसाही घेतो. त्यांना जर शिक्षणात रस नाही तर काय करू शकतो

आपण. पाचवी सहावीत दोन तिनं वर्ष काढणारी ही मूल कष्ट करून काही पैसे

मिळवत असतील तर त्यांच्याकडून ते हिरावून घेऊन त्यांना पुन्हा शाळेत टाकणं योग्य का ?

हि मूल किंवा त्यांचे आईवडील त्याच्या शिक्षणाइतका पैस नक्कीच कमावतात.

मग हा हट्ट का की त्यांना शिक्षणातूनच रोजगार मिळवावा.

मी स्वतः दिवसा संगणक दुरुस्तीचे काम करून माझ शिक्षण नाइट कॉलेज मधून पूर्णं केलं.