माझ्यापुरते सांगायचे तर काव्य, संगीत व अध्यात्म या प्रत्येकात काहीतरी अंतिम, काहीतरी सत्य, काहीतरी जिवाच्या जवळचे, काहीतरी जीवनाला आधार देणारे, असू शकते असे मला वाटते. मग मला स्वत:ला या सगळ्यांचा अनुभव या जन्मी येवो वा न येवो. मी या किंवा अशा प्रत्येक क्षेत्रातल्या "पोचलेल्या" व्यक्तीचा आदर करणे पसंत करीन.
सहमत आहे.