मिलिंद तुमच्या कवितेत मौलिकता असते. मूळ कल्पना असते.

आणि आता तर काय, 'स्थिरावली परिणीत नवती पावले'.

सुंदर काव्य. आवडले.