जी.एस. काश मुझे पता होता?

तुमची वर्णने वाचून मला 'ट्रेक द सह्याद्री' मधल्या हरीश कापडीया यांच्या प्रस्तावनेची आठवण झाली.

घट मा घोडा थनगने
आतम विंझे पांख
अणदिठेली भौमपर
यौवन मांडे आँख

शरीरांत मनोरथ स्फुरतो
जणू पंख फडफडे आत्मा
अनदेखी भूमी पहाया
तारूण्य बघतसे स्वप्ना

त्यांच्या माहितीनी, आणि अनुभवांनी आम्ही कितीतरी काळ भारावलेलो होतो.