'चॉईस'ला  निवड, पसंती वगैरे बरेच शब्द आहेत.  सर्व चपखल बसतात.

ग्राउंडलेव्हलसाठी भूपातळी, तळागाळ, आरंभपातळी, मूलभूत , प्राथमिक दर्जा /कक्षा वगैरे अनेक शब्द आहेत.  जो जिथे अनुरूप दिसेल तिथे वापरणे शक्य आहे.--SM