मात्र ' मेरा कुछ सामान' वर माझ्या सह अनेकांचा आक्षेप आहे: त्याने लिहिले म्हणून ते गीत; आम्ही लिहिले असते तर कोरडे पत्र: )
माझ्या मते पहीली ओळ इतकी सामान्य आणि नंतरची अत्यंत काव्यमय हेच विशेष आहे. सामान विसरले आहे पण ते काय?
तर 'सावन के कुछ भीगे भीगे दिन... और मेरे इक खत में लिपटी रात', अशा गोष्टी फक्त गुलजारसारखा कवीच विसरू शकतो.
हॅम्लेट