लेख फारच छान.
मला उपनगरीय रेल्वेचा काहिच अनुभव नाही पण दहशत मात्र फार आहे :)
त्या प्रवासामध्ये असे रम्य प्रकार सुद्धा असतात हे वाचून नवल वाटले.
मी एकदाच मित्रा सोबत बोरिवली ते छ. शि. ट. जीव मुठित धरून, चश्मा हातात धरून गेलो होतो ते आठवले :)
--लिखाळ.