"पण एकंदर पाहता मुले तडजोडीला तयार असतात. पण मुलींची मानसिकता तयार नसते असे नमूद करावेसे वाटते." हे वाक्य पाहिलेल्या सिमीत वाईट अनुभवांवर बेतलेले आणि एकांगी वाटते आहे. टाळी एका हाताने वाजत नाही.जास्त काही मुद्दामच लिहीत नाही कारण या मुद्द्यांवर उहापोह करण्याची गरज आणि फारसा उपयोग वाटत नाही‍. जे आहे ते बदलत नाही.