न वाचताच प्रामाणीक पणे लिहीतोय......

ह्याची जबाबदारी कोण घेणार ? (जशी विश्वचषकातल्या धुळधाणेची जबाबदारी कोण घेणार हा प्रश्न आहे तसेच !)
ज्यांनी मुलगा हवा असाच हट्टाहास धरून २५ वर्षांपासून मुलींना जन्म देण्यास मातापित्यांनी की सरकारने ?
नैसर्गीक रित्या 'बर्थ कंट्रोल' करण्या ऐवजी आपल्यातली काही मंडळी प्रजनन प्रक्रियेत ढवळा ढवळ करू लागलीत त्याचेच फलीत आज दिसतेय !

आज मुलींचे जन्म प्रमाण (पर्सेंटेज ऑफ बर्थ) कमी आहे म्हणून त्यांची "दिदीगीरी" चालवून घ्या !
कारण तुमच्या आई वडिलांना "मुलगाच हवा" हा अट्टाहास आज नडतोय - २००७ सालांत !
माझ्या ओळखीचे ५/७ तरूण मुलगे फिरताहेत पोरी शोधत......
म्हटले बघा नशीब उजवले तुमचे तर चांगली मुलगी मिळेल लग्नाला.......व तुमच्या वारसाला (?) जन्म देण्याला !
नाही तर बसा हातावर हात ठेवून भजन करत..... ! 

जे कर्म आपण करतो त्याची फळे आपल्यालाच भोगावी लागतात हे मात्र खरे आहे !