>>तुमच्या वारसाला (?) जन्म देण्याला !
नाही तर बसा हातावर हात ठेवून भजन करत..... ! <<
एकतर वारस फक्त बापाचा असं म्हणणं चुकीचं आहे. बायको लग्नाला आणि वंश वाढवायलाच असते हे पण अतिशय डिमीनिंग आहे.
आणि असा काय उजेड या वंशाच्या दिव्यांनी पाडलेला असतो की ज्याचा वारसा टिकायला हवा?