मला वाटत लग्नाचा खर्च मुलामुलींनी स्वतः करावा. आईवडीलाकडून एक पैस ही घेऊ नये.लग्नाचा अर्धा खर्च मुलाने आणि अर्धा खर्च मुलींनी म्हणजेच त्यांचे आईवडिलअच करतात ना तो खर्च. मुलाकडच्यांना लग्नानंतर काही त्रास होत नाही पण मुलीकडच्या लोकांना कर्ज फेडा किंवा पुढचे काही महीने निदान वर्ष भर तरी बचत करावी लागते.

स्वतःची इच्छा असेल तर तडजोड करा नका करू त्यासाठी आईवडीलांना आपल्या इच्छेत नका ओढू. लहान पणापासून इतकं वाढवल, हव्यात्या गोष्टी दिल्या याचा अर्थ लग्नाची बायको किंवा नवरा द्यायची आणि त्यांच्या पेश्याने लग्न लावून देण्याची आईवडीलांचीच जवाबदारी आहे.

जर तुम्ही लग्न करण्याइतका मोठाविचार करत असाल तर ती जवाबदारीही स्वतःच उचला.