लेख उत्तम आहे. मी स्वतः माहुलीवर कित्येकदा जाऊन आलो आहे .

लेखातून माहुली पुन: डोळ्यासमोर उभा राहीला.

मला कल्पना असती तर तुमची व्यवस्था करायला मला आनंद झाला असता.

पण शहापुरवासीयांनि  तुम्हाला मदत केली वाचुन आनंद झाला .

पुन्हा कधी या भागतला असाच एखादा बेत असल्यास तुम्हाला नक्कीच सोबत करेन.

युवराज