एकदा का ही लोकचळवळ झाली की वर्तमानपत्रे अथवा इतर माध्यमे शुद्ध मराठीचा वापर करतील याबद्दल मला खात्री आहे.
हो, पण लोकचळवळ होणार कधी? त्याकरता तमाम मराठी माणसांनी रस्त्यावर उतरले पाहिजे. सह्याची मोहीम वगैरे कल्पना मला भाबड्या वाटतात.
या लेखाचा उपयोग नाही असे आपल्या सारख्या विदुषीच्या विचाराशी सहमत होण्याचा मला तरी वेगळा मार्ग दिसत नाही.
सहमत व्हावं किंवा न व्हावं हा सर्वस्वी आपला प्रश्न आहे. मी फक्त माझं मत मांडलं.
माधवी.