>>मुलगी २७-२८ वर्षांची झाली तर ती थोराड/जून दिसायला लागते. मुले तिला नाकारतात. कारण मुलगी लहान व नाजुक असावी अशी मुलांची अपेक्षा असते.<<
आपण काय दिसतो हे प्रत्येक मुलाला माहित असते का?