अवांतर: या विषयाशी दूरचा संबंध असणारा मातृभूमी: अ नेशन विदाऊट वूमेन हा सुंदर चित्रपट कोणी पाहिला आहे का?
मुलींच्या भृणहत्येचे दूरगामी परिणाम एका वेगळ्या दृष्टीकोनातून खूपच प्रभावी रीतीने दाखवले आहेत.