निनाद, सुंदर कविता.

मात्र,

इतकेही विसरू नका की स्वरूप आठवू नये
इतकेही विसरू नका की स्वधर्म आठवू नये
इतकेही विसरू नका की मंतव्य हरवावे आणि
इतकेही विसरू नका की गंतव्य हरवावे