आईला (आणि वडिलांनाही) हाडे झीजेपर्यंत कामे असतातच की तेव्हा चपला झिजवणे फार मोठी गोष्ट नाही.
वडलांनी चपला झिजवणे हा वाक्प्रचार आहे इतकेच त्याचे महत्त्व. बाकी मुलांची लग्ने म्हणजे कामे दोघे करतात. मी तरी कोणा आईला हातावर हात धरून सूचना देताना पाहिलेले नाही.