आम्ही दोन विजयांचीही आस का धरावी? फ़क्त बर्म्युडाला चोपुन हुषारी करावी कशी ग्रेग मास्तरची ही पोरे ढ निघाली अरे पुन्हा........

मस्त आहे अगदी!

यापुढे टिम इंडियाच्या म्याचेस खालील संघांशी आयोजीत केल्या आहेत -

१. बालविकास शिशूवर्ग

२.  पिंपळपाराच्या डावीकडील गल्लीतील रबरी बॉलने खेळणारा १० वर्षांखालील चमू

३. भारतीय ज्येष्ठ नागरीक संघ

४. शरदजी पवारजी हायस्कूल (यांच्याशी फायनल म्याच कारण यासंघातील खेळाडू तरूण आणि उमदे असल्याने टिम इंडियाला धूळ चारण्याची शक्यता अधिक)