माझ्या माहितीप्रमाणे ही CD बाजारात उपलब्ध आहे....
टिळक रोडवर ग्राहक पेठे जवळ एक दूकान आहे ( म्यूझिक कॉर्नर असे नाव आहे बहुधा) तिथे मिळेल कदाचित्.....
नाटक मात्र एकदम झकास आहे खरच्.....