जरा विचार करा. आजुबाजुला बघा तुम्हास कळेल. हा वाद नाहीच आहे ही तर वस्तुस्थिती आहे. आपणास हा विषय मांडल्याबद्दल दुख: झाले त्याबद्दल मला माफ करा.
बुद्धीभेद मी का निर्माण करु त्यासाठी आपण आहातच की. विकृत या शब्दाचा अर्थ सांगाल का?
आपला
कॉ.विकि