पहिल्यांदा सुन्न पणा अनुभवला मी वाचताना, तुमच्या मनातली तगमग मी पण अनुभवली. फार सुरेख लिहिता तुम्ही श्रावण.