'टाइम्स 'हा शब्दच इंग्रजी आहे. त्याच्याकडून आपण आणखी काय अपेक्षा करणार. नावाला साजेसच असे ते लिहिणार.त्या पेक्षा मटाने इंग्रजी शिका हे सदर चालू केल्यास बरे होईल. बहुतेक मटावाले माननीय अरुण साधुंच्या म्हणण्याप्रमाणे मराठी भाषा लवचिक करायला निघाले आहेत.

आपला

कॉ.विकि