प्रियाली, मघा उत्तर दिलं खरं पण एक मुद्दा राहून गेला. कालच बातमी आहे, नंदिग्रामचा सेझ अखेर रद्द झाल्याची. त्यापाठोपाठ आज बातमी आहे ती कलिंगनगरचा सेझही रद्द झाल्याची. या दोन्ही ठिकाणी हिंसाचार झाला, काहिंचे बळी गेले. मी ज्या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेऊ पाहातोय, त्याच्या संदर्भात या दोन घडामोडींचा अर्थ कसा लावावा हा नवा प्रश्न माझ्यासमोर आऽऽऽ वासून उभा ठाकलाय.