मी ऑलवेज रेडी आहे. त्यामुळे घरावरच्या पाट्या इंग्रजीत. रस्त्यावर बोलताना हिंदीमे , ऐसा चालू है.
सध्या ही संक्रमणावस्था (चुकलो!) ट्रांझिशन फेज असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम हो रहा है. पण लवकरच यावर मात होगी.

-पुणेकर