लेख छान आहे. पण धरणाची आणि मानवी मृत्यूची तुलना अयोग्य वाटली. धरणाने प्रवाहाला किंचित रोखले जरूर जाते पण धरणापलीकडे नदीचे अस्तित्व कायमचे पुसले जात नाही. ती वाहतंच राहते. सागराला जाऊन मिळतेच. सागराची आणि नदीची कायमची ताटातूट होत नाही. असो.