बरं झाल मीमराठी आपण ही विनंती केलीत..मला सुद्धा हवी आहे,
अद्वय अरे मी सुद्धा.. विकत घेण्याचा भरपुर ठिकाणी प्रयत्न केला... एंपायर/ अलुरकर/ म्युझिक कॉर्नर ला पण गेलो होतो पण तिथे म्हणे स्टॉक संपलाय...कधी येईल माहित नाही..
मीमराठी... जर आपल्याला CD/DVD मिळाली तर मलाहि व्य.नि. पाठवा, मी आपल्याकडुन घेईन ती.....