मराठी वृत्तपत्रांतील शुद्धलेखनाच्या चुकांचा प्रादुर्भाव चिंताजनक असला, तरी याचा इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या पिढ्यांशी काहीही संबंध नसून, एकंदरीतच मराठी समाजातील शुद्धलेखनाबाबतच्या सनातन अनास्थेमुळे हे होते, असे वाटते. मराठी माध्यमातून शिकलेल्यांमध्ये हे प्रमाण कमी असावे असे मुळीच वाटत नाही.

- टग्या.