आम्ही दोन विजयांचीही आस का धरावी? फ़क्त बर्म्युडाला चोपुन हुषारी करावीकशी ग्रेग मास्तरची ही पोरे ढ निघाली
मस्त! छान झाले आहे विडंबन.
निघा पेन्शनीत तुम्ही अन वळा बसुन वाती
निघा पेन्शनीतच आता वळा बसुन वाती
असे म्हटले तर बरे वाटते आहे.