गझल आवडली. सर्व शेर छान आहेत पण त्यातही खालील शेर अप्रतिम.

झरतील कुणाचे अश्रू, फुलतील सुगंधी बागा
मी उगीच या वाटेवर जखमांना लावत नाही