एक तो जरी बंद लाडू सोडल्यास गझलेपेक्षा विडंबन झक्कास जमलयं, असे वाटते. मक्तयाचा शेर पाणी घालून वाढविल्यासारखा वाटला नाही, हेही विशेष!
उदासीन झाले किनारे दिलाचे. मस्त! ह. ह. पु. वा!
- आ. चिन्नु