पुन्हा पुन्हा का रेष लक्ष्मण ओढतो ?न मोहणे चुकते, न अडती पावलेदहा दिशा फिरण्यास होत्या मोकळ्यातुझ्या स्मृती अडवून धरती पावले
हे दोन शेर विशेष आवडले. छान!
शुभेच्छा.