मी पडतो-झडतो रडतो अन् पुन:पुन्हा धडपडतोपण कधीच हरण्यासाठी मी शर्यत लावत नाही
झरतील कुणाचे अश्रू, फुलतील सुगंधी बागामी उगीच या वाटेवर जखमांना लावत नाही
हे दोन शेर विशेष आवडले. गझल आवडली.
शुभेच्छा.