श्रावण, तुम्ही नदी साठी वापरलेले रुपक विशेष भावले आणि समर्पक वाटले. समरस होऊन वाचले.