महेशरावांशी सहमत, मलादेखील गोविंदाग्रज आणि केशवकुमारांची आठवण झाली. दुसरी कविता उत्तम.