चक्रपाणिशी तत्त्वतः सहमत आहे. नदीप्रमाणेच भाषेलाही प्रवाहीपणा राखण्यासाठी तडजोडी/वळणे ही घ्यावी लागतातच. केवळ तिच्यातले प्रदूषण दूर करणे गरजेचे आहे. (वृत्तपत्रांच्या पुरवण्या किंवा धेडगुजरी भाषा.)
अवांतर - मराठी भाषिक, हिंदी भाषिक असे म्हणण्याऐवजी मराठी भाषक म्हणणे अधिक योग्य आहे. भाषिक चा अर्थ 'भाषा बोलणारा' असा नसून भाषेशी संबंधित असा असावा. [चूभूद्याघ्या]