गणेश, गझल फार आवडली. अख्खी गझल चांगली आहे.

पण,

बापाच्या डोक्यावरती शेणामातीचे डाले
संकोचून रुमाल मीही नाकाला लावत नाही

हा शेर विशेष आवडला. अगदी 'फाटक्या चपलेत आई चालली' ची आठवण झाली. असेच लिहीत रहा.

चित्तरंजन