हे ज्या टाईम्स गटाचे पत्र आहे त्याच्या महाराष्ट्र टाईम्स मध्ये राज ठाकरे यांना पाठिंबा व बिहारींना शिव्या

नवभारत टाईम्स मध्ये राज ठाकरे यांना शिव्या व बिहारींना पाठिंबा.

आणि टाईम्स ऑफ इंडिया मध्ये सगळ्यांना शिव्या (आम्ही लै भारी!)

असे असते.

टाईम्स गटाची पैसे मिळवणे याशिवाय दुसरी काय भूमिका आहे?