बापाच्या डोक्यावरती शेणामातीचे डालेसंकोचून रुमाल मीही नाकाला लावत नाही
या द्युतामधे कितीदा मी स्वतः पणावर चढलोपण स्वत्व कधी मी माझे डावावर लावत नाही
हे दोन शेर विशेष. आवडले. बाकी ठिक.
--लिखाळ.