यांचा हा लेख वाचा किंवा नजर टाका. इतरत्र नव्या शब्दांना पर्यायी शब्द असावेत की काय या बाबत चर्चा सुरू असताना साध्या सरळ मराठी शब्दांना डावलून धेडगुजरी भाषा लिहिणाऱ्या 'गेस्ट एडिटर'  आणि ती प्रसिद्ध करणाऱ्यांना (कोपरापासून) प्रणाम