मी साधे गाढव आहे कोणी ऐरावत नाही
हाहाहा! मस्त आहे. फारच आवडला.
दाराच्या पाठीमागे ही बघणाऱ्याची गर्दी
तरी बरे दारी मी तसली पाटीही लावत नाही
हाहाहा!

विडंबन भारी आहे.