ज्या दिवशी सामना हरलो त्याच्या दुसऱ्या दिवशी मला माझ्या मोबाईलवर संदेश आला.

विन राहुल द्रवीड ऑटोग्राफ एंड क्रिकेट ब्याट डाईल १२३.

फ्रॉम : राहुल.

अस डोकं फिरल. रात्र झोपलो नव्हतो, सकाळी उठल्यावर हा संदेश.

तो संदेश अजून जपून ठेवला आहे. कोणाला हव्या आहेत या गोष्टी ?