हे सदर छान आहे. गोंडसप्रमाणे गोजिरा/गोजिरी, लोभस हे शब्द पण मला आवडतात. असेच लाघवी शब्द आठवले की लिहीन.