तुमच्या प्रयोगशीलतेला आणि प्रयोगशील असण्याबाबतच्या मतांना पाठिंबा आहे. मात्र प्रस्तुत प्रयोगाचे ठराविक अधिक्षेत्र आणि स्पष्ट अल्पकालीन तसेच दीर्घकालीन उद्दिष्टे यांबाबतची निश्चिती करणे/होणे यावर बरेचसे निकाल अवलंबून राहतील, असे मला वाटते.