कविता आवडली. 'कालाय तस्मै नम:' म्हणावेसे वाटावे अशी. वूडहाउसची लाडकी मुलगी लिओनोरा अकाली देवाघरी गेल्यानंतर त्याच्या तोंडून 'आय थॉट शी वॉज इम्मॉर्टल!' असे उद्गार निघाले होते, याची आठवण झाली.