मटकी पुलाव केला होता. छान झाला. ओला ताजा नारळ असता तर जास्त मजा आली असती. नारळाचा खव(कोरडा) होता पण ताजा (ओला खव)नाही.  फक्त खाल्यावर थोडे पोट थोडे जड झाल्यासारखे वाटले.