मेरा जीवन कोरा कागज़ कोरा ही रह गया
जो लिखा था आसूओंके संग बह गया

भावानुवाद आवडला. ज्येष्ठ नागरिक अगदी आवडला नव्हता. हा छान आहे.

सहप्रवाश्याची सोबत तर स्वप्नच राहुन गेली

ही ओळ आवडली नाही. एखादी गोष्ट स्वप्नच राहिली अशी शब्दयोजना मराठीत करतात असे वाटत नाही. एखादी विशिष्ट गोष्ट घडणे हे स्वप्नच ठरले असे मात्र म्हणतात. त्यानुसार ह्या ओळीत बदल केल्यास योग्य वाटेल असे वाटते.